S M L

इंदू मिलसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानापुढे घोषणाबाजी

13 डिसेंबरनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आज अनेक मुद्दे गाजत असताना बाहेर इंदू मिलचा मुद्दा पुन्हा एकदा गाजला. इंदू मिलची संपूर्ण जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीचं निवेदन देण्यासाठी रिपाई नेते राजेंद्र गवई आपल्या कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी गेले. पण यावेळी पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर रिपाई कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापुढे घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2011 11:53 AM IST

इंदू मिलसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानापुढे घोषणाबाजी

13 डिसेंबर

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आज अनेक मुद्दे गाजत असताना बाहेर इंदू मिलचा मुद्दा पुन्हा एकदा गाजला. इंदू मिलची संपूर्ण जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीचं निवेदन देण्यासाठी रिपाई नेते राजेंद्र गवई आपल्या कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी गेले. पण यावेळी पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर रिपाई कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापुढे घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2011 11:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close