S M L

भाजपचे आणखी 2 आमदार निलंबित

15 डिसेंबरधानाची पेंडी जाळल्या प्रकरणी भाजपच्या अजून दोन आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. पाशा पटेल आणि केशव मानकर या विधानपरिषदेचे सदस्य असणार्‍या दोन्ही आमदारांना त्यांच्या उर्वरीत कार्यकाळासाठी निलंबित करण्यात आलं आहे. यापुर्वी भाजपचे आमदार नाना पटोले यांच्यावर निंलबनाची कारवाई करण्यात आली होती. या आमदारांनी विधिमंडळ आवारात धानाच्या पेंड्या जाळल्या होत्या. संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी याविषयीचा निलंबनाचा प्रस्ताव मांडला. तर विधान परिषदेचे सभापती वसंत डावखरे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2011 09:50 AM IST

भाजपचे आणखी 2 आमदार निलंबित

15 डिसेंबर

धानाची पेंडी जाळल्या प्रकरणी भाजपच्या अजून दोन आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. पाशा पटेल आणि केशव मानकर या विधानपरिषदेचे सदस्य असणार्‍या दोन्ही आमदारांना त्यांच्या उर्वरीत कार्यकाळासाठी निलंबित करण्यात आलं आहे. यापुर्वी भाजपचे आमदार नाना पटोले यांच्यावर निंलबनाची कारवाई करण्यात आली होती. या आमदारांनी विधिमंडळ आवारात धानाच्या पेंड्या जाळल्या होत्या. संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी याविषयीचा निलंबनाचा प्रस्ताव मांडला. तर विधान परिषदेचे सभापती वसंत डावखरे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2011 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close