S M L

खडसेंच्या गैरहजरीमुळे 'राईट टू रिप्लाय'वरुन गोंधळ

14 डिसेंबरविधानसभेमध्ये कापूस, सोयाबिन आणि धानाच्या प्रश्नावरील चर्चा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उपस्थीत केली होती. त्यानाच सरकारच्या उत्तरानंतर राईट टू रिप्लाय च्या माध्यमातून सरकारच्या निवेदनातील त्रुटीवर बोट ठेवण्याचा अधिकार असतो. पण नगर पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे अचानक भुसावळला गेले. त्यांच्या गैरहजेरीत राईट टू रिप्लाय कुणी मागायचा याबाबत गोंधळ निर्माण झाला. खडसे यांच्या गैरहजेरीत विरोधी बाकावरच्या अन्य नेत्याला हा अधिकार नाकारण्यात आला. त्यामुळे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे भुसावळला का गेले आणि त्यांनी आपल्या गैरहजेरीत दुसर्‍या नेत्याला हा अधिकार दिला होता का ? तसेच सरकारने राईट टू रिप्लाय इतर नेत्यांना का नाकारला असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2011 02:42 PM IST

खडसेंच्या गैरहजरीमुळे 'राईट टू रिप्लाय'वरुन गोंधळ

14 डिसेंबर

विधानसभेमध्ये कापूस, सोयाबिन आणि धानाच्या प्रश्नावरील चर्चा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उपस्थीत केली होती. त्यानाच सरकारच्या उत्तरानंतर राईट टू रिप्लाय च्या माध्यमातून सरकारच्या निवेदनातील त्रुटीवर बोट ठेवण्याचा अधिकार असतो. पण नगर पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे अचानक भुसावळला गेले. त्यांच्या गैरहजेरीत राईट टू रिप्लाय कुणी मागायचा याबाबत गोंधळ निर्माण झाला. खडसे यांच्या गैरहजेरीत विरोधी बाकावरच्या अन्य नेत्याला हा अधिकार नाकारण्यात आला. त्यामुळे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे भुसावळला का गेले आणि त्यांनी आपल्या गैरहजेरीत दुसर्‍या नेत्याला हा अधिकार दिला होता का ? तसेच सरकारने राईट टू रिप्लाय इतर नेत्यांना का नाकारला असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2011 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close