S M L

देवनार येथे केमिकलचा टँकर उलटला

16 डिसेंबरदेवनार पांजरापोळ इथं शिवाजी चौकात स्टर्लिंग केमिकलने भरलेला टँकर रस्त्यावर उलटल्याने टँकरमधील केमिकल रस्त्यावर पसरले परिणामी शिवाजी चौकातील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी उलटलेला केमिकल टँकर रस्त्यावरुन बाजूला केला तसेच 20 ते 25 कर्मचार्‍यांनी रस्त्यावर पसरलेलं केमिकल साफ केलं. त्यानंतर शिवाजी चौकातील वाहतूक सुरळीत झाली. शिवाजी चौकात केमिकल टँकर उलटण्याची ही तिसरी घटना असून या चौकात अवजड वाहनांची होणार्‍या वाहतुकीमुळे हा चौक लोकांसाठी धोकादायक असल्याचे लोकांचे म्हणण आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2011 04:05 PM IST

देवनार येथे केमिकलचा टँकर उलटला

16 डिसेंबर

देवनार पांजरापोळ इथं शिवाजी चौकात स्टर्लिंग केमिकलने भरलेला टँकर रस्त्यावर उलटल्याने टँकरमधील केमिकल रस्त्यावर पसरले परिणामी शिवाजी चौकातील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी उलटलेला केमिकल टँकर रस्त्यावरुन बाजूला केला तसेच 20 ते 25 कर्मचार्‍यांनी रस्त्यावर पसरलेलं केमिकल साफ केलं. त्यानंतर शिवाजी चौकातील वाहतूक सुरळीत झाली. शिवाजी चौकात केमिकल टँकर उलटण्याची ही तिसरी घटना असून या चौकात अवजड वाहनांची होणार्‍या वाहतुकीमुळे हा चौक लोकांसाठी धोकादायक असल्याचे लोकांचे म्हणण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2011 04:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close