S M L

पोलीस भरतीत गैरव्यवहार ?; महिला उमेदवारांचे उपोषण

16 डिसेंबररायगड जिल्ह्यात पोलीस भरतीदरम्यान गैरव्यवहार झाल्याचा आरोप पोलीस भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवारांनी केला. या विरोधात 15 डिसेंबरपासून महिला उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोणषणाला बसल्या आहेत. महिलंाच्या एकूण 120 जागांपैकी केवळ 66 जागा भरल्या गेल्यात तर काही अपात्र उमेदवारंाची निवड केल्याचा आरोप महिला उमेदवारांनी केला आहेत. सरकारने लवकरात लवकर याबद्दल कारवाई करावी अशी मागणी आंदोलक महिलांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2011 11:35 AM IST

पोलीस भरतीत गैरव्यवहार ?; महिला उमेदवारांचे उपोषण

16 डिसेंबर

रायगड जिल्ह्यात पोलीस भरतीदरम्यान गैरव्यवहार झाल्याचा आरोप पोलीस भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवारांनी केला. या विरोधात 15 डिसेंबरपासून महिला उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोणषणाला बसल्या आहेत. महिलंाच्या एकूण 120 जागांपैकी केवळ 66 जागा भरल्या गेल्यात तर काही अपात्र उमेदवारंाची निवड केल्याचा आरोप महिला उमेदवारांनी केला आहेत. सरकारने लवकरात लवकर याबद्दल कारवाई करावी अशी मागणी आंदोलक महिलांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2011 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close