S M L

इशरत जहाँ चकमक प्रकरणी अखेर एफआयआर दाखल

17 डिसेंबरइशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी अखेर सीबीआयने एफआयआर दाखल केली आहे. 302 कलमाखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी एसआयटी (SIT) नं सीबीआयला अहवाल दिला होता. याआधी SIT कडून या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या हाती देण्यात आला. मागिल महिन्यात इशरत जहाँ प्रकरण हे बनावट असल्याचे सिध्द झाले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचं एक पथक पुढच्या आठवड्यात गुजरातला रवाना होणार आहे. गुजरातमध्ये या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार नाही, असं सांगत हे प्रकरण मुंबई सीबीआयकडे वर्ग देण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2011 11:58 AM IST

इशरत जहाँ चकमक प्रकरणी अखेर एफआयआर दाखल

17 डिसेंबर

इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी अखेर सीबीआयने एफआयआर दाखल केली आहे. 302 कलमाखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी एसआयटी (SIT) नं सीबीआयला अहवाल दिला होता. याआधी SIT कडून या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या हाती देण्यात आला. मागिल महिन्यात इशरत जहाँ प्रकरण हे बनावट असल्याचे सिध्द झाले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचं एक पथक पुढच्या आठवड्यात गुजरातला रवाना होणार आहे. गुजरातमध्ये या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार नाही, असं सांगत हे प्रकरण मुंबई सीबीआयकडे वर्ग देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2011 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close