S M L

अशोक लांडे हत्या प्रकरणी आ.शिवाजी कर्डीलेंना अटक

17 डिसेंबरअशोक लांडे या व्यावसाईकाची अहमदनगरमध्ये 2008 ला अंतर्गत वादातून हत्या झाली होती. या प्रकरणामध्ये आता आमदार शिवाजी कर्डीलेंना अटक करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात माजी महापौर संदीप कोटकर, त्यांचे तीन भाऊ आणि वडिल भानुदास कोटकर यांच्यावर कलम 302 च्या अंतर्गत गुन्हा दाखल होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी पैशाची देवाणघेवाण केल्याचा आणि पुरावे नष्ट केल्याचा अरोप आमदार शिवाजी कर्डीले यांच्यावर होता. त्यातूनच ही अटक झाली. याआधी डॉ. कांकरीया जमीन हडप फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या कर्डीलेंवर आता हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2011 02:36 PM IST

अशोक लांडे हत्या प्रकरणी आ.शिवाजी कर्डीलेंना अटक

17 डिसेंबर

अशोक लांडे या व्यावसाईकाची अहमदनगरमध्ये 2008 ला अंतर्गत वादातून हत्या झाली होती. या प्रकरणामध्ये आता आमदार शिवाजी कर्डीलेंना अटक करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात माजी महापौर संदीप कोटकर, त्यांचे तीन भाऊ आणि वडिल भानुदास कोटकर यांच्यावर कलम 302 च्या अंतर्गत गुन्हा दाखल होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी पैशाची देवाणघेवाण केल्याचा आणि पुरावे नष्ट केल्याचा अरोप आमदार शिवाजी कर्डीले यांच्यावर होता. त्यातूनच ही अटक झाली. याआधी डॉ. कांकरीया जमीन हडप फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या कर्डीलेंवर आता हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2011 02:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close