S M L

ली सुपर सीरिजमध्ये सायनाची फायनलमध्ये धडक

17 डिसेंबरभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने ली निंग सुपर सीरिजच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनमलध्ये तिने डेन्मार्कच्या टीने बॉनचा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिल्या सेटमध्ये आक्रमक खेळ करत तिने हा सेट 21-17 असा जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये बॉनने थोडीफार लढत दिली खरी पण हा सेटही सायनाने 21-18 असा जिंकत मॅच खिशात घातली. आता फायनलमध्ये सायनाची गाठ पडणाराय ती नंबर वन असलेल्या इयान वंॅगशी. या स्पर्धेची फायनल गाठणारी सायना ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2011 02:56 PM IST

ली सुपर सीरिजमध्ये सायनाची फायनलमध्ये धडक

17 डिसेंबर

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने ली निंग सुपर सीरिजच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनमलध्ये तिने डेन्मार्कच्या टीने बॉनचा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिल्या सेटमध्ये आक्रमक खेळ करत तिने हा सेट 21-17 असा जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये बॉनने थोडीफार लढत दिली खरी पण हा सेटही सायनाने 21-18 असा जिंकत मॅच खिशात घातली. आता फायनलमध्ये सायनाची गाठ पडणाराय ती नंबर वन असलेल्या इयान वंॅगशी. या स्पर्धेची फायनल गाठणारी सायना ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2011 02:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close