S M L

संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

18 डिसेंबरअत्यंत मानाच्या समजल्या जाणार्‍या संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदा महाराष्ट्राच्या वाट्याला तब्बल 16 पुरस्कार जाहीर झाले आहेत. रवींद्रनाथ टागोर यांच्या 150 व्या जयंती निमित्त यावर्षी काही विशेष पुरस्कार यावर्षी देण्यात आले आहे. या पुरस्कारांच्या यादीत विक्रम गोखले आणि विजया मेहता यांच्यासह 16 जणांचा गौरव करण्यात येणार आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1) अकादमी रत्न पुरस्कार पंडित हरीप्रसाद चौरसिया आणि पंडित शिवकुमार शर्मा यांना देण्यात आला. 2. शास्त्रीय गायनासाठीचा संगीत नाटक अकादमी पुरस्कारश्रृती सडोलीकर काटकर यांना देण्यात आला. 3. रंगभूमीवरील अभिनयासाठी विक्रम गोखले यांना पुरस्कार देण्यात आला.4. संगीत अकादमी फेलो अवॉर्ड हा पुरस्कार सत्यदेव दुबे, विजया मेहेता यांना देण्यात आला आहे. 5. उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार - शास्त्रीय गायिका मंजुषा पाटील-हॉर्मोनियमवादक सुयोग कुंडलकर लावणी कलाकार आरती काळे नगरकर यांनाही पुरस्कार देण्यात आला. टागोर विशेष पुरस्कार अभिनय - जयमाला शिलेदारगोंधळ - परभणीचे राधाकृष्ण कदमप्रयोगात्मक कलांमधील विशेष अभ्यासासाठी रा.चिं.ढेरेदिग्दर्शन - मधुकर तोरडमल

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2011 04:10 PM IST

संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

18 डिसेंबर

अत्यंत मानाच्या समजल्या जाणार्‍या संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदा महाराष्ट्राच्या वाट्याला तब्बल 16 पुरस्कार जाहीर झाले आहेत. रवींद्रनाथ टागोर यांच्या 150 व्या जयंती निमित्त यावर्षी काही विशेष पुरस्कार यावर्षी देण्यात आले आहे. या पुरस्कारांच्या यादीत विक्रम गोखले आणि विजया मेहता यांच्यासह 16 जणांचा गौरव करण्यात येणार आहे.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार

1) अकादमी रत्न पुरस्कार पंडित हरीप्रसाद चौरसिया आणि पंडित शिवकुमार शर्मा यांना देण्यात आला.

2. शास्त्रीय गायनासाठीचा संगीत नाटक अकादमी पुरस्कारश्रृती सडोलीकर काटकर यांना देण्यात आला. 3. रंगभूमीवरील अभिनयासाठी विक्रम गोखले यांना पुरस्कार देण्यात आला.4. संगीत अकादमी फेलो अवॉर्ड हा पुरस्कार सत्यदेव दुबे, विजया मेहेता यांना देण्यात आला आहे. 5. उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार - शास्त्रीय गायिका मंजुषा पाटील-हॉर्मोनियमवादक सुयोग कुंडलकर लावणी कलाकार आरती काळे नगरकर यांनाही पुरस्कार देण्यात आला.

टागोर विशेष पुरस्कार

अभिनय - जयमाला शिलेदारगोंधळ - परभणीचे राधाकृष्ण कदमप्रयोगात्मक कलांमधील विशेष अभ्यासासाठी रा.चिं.ढेरेदिग्दर्शन - मधुकर तोरडमल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2011 04:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close