S M L

विधानसभेत 5 सत्ताधारी आमदार एका दिवसासाठी निलंबित

19 डिसेंबरडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची सर्व जागा महिन्याभरात द्यावी असा ठराव एकमताने राज्य सरकारने विधानसभेत मांडावा अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी केली. त्यासाठी सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत फलक फळकावले आणि जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे चंद्रकांत हंडोर, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, शशकांत शिंदे आणि प्रशांत ठाकूर या पाच सत्ताधारी आमदारांना एक दिवसाठी निलंबित करण्यात आलं आहे. या आमदारांनी बाहेर येऊन विधानभवनाच्या पायर्‍यांवर पुन्हा घोषणाबाजी केली. पण इंदू मिलप्रकरणी सत्ताधार्‍यांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी बेगडीप्रेम व्यक्त केल्याची टीका विरोधकांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2011 09:40 AM IST

विधानसभेत 5 सत्ताधारी आमदार एका दिवसासाठी निलंबित

19 डिसेंबर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची सर्व जागा महिन्याभरात द्यावी असा ठराव एकमताने राज्य सरकारने विधानसभेत मांडावा अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी केली. त्यासाठी सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत फलक फळकावले आणि जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे चंद्रकांत हंडोर, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, शशकांत शिंदे आणि प्रशांत ठाकूर या पाच सत्ताधारी आमदारांना एक दिवसाठी निलंबित करण्यात आलं आहे. या आमदारांनी बाहेर येऊन विधानभवनाच्या पायर्‍यांवर पुन्हा घोषणाबाजी केली. पण इंदू मिलप्रकरणी सत्ताधार्‍यांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी बेगडीप्रेम व्यक्त केल्याची टीका विरोधकांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2011 09:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close