S M L

पोलीस भरतीची सीबीआय चौकशीची अपात्र उमेदवारांची मागणी

18 डिसेंबररायगडमधल्या 378 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. याविरोधात अपात्र ठरलेली मुलं गेली चार दिवस आंदोलन करत आहेत. संशयास्पद झालेल्या पोलीस भरतीची सीबीआय चौकशी व्हावी अशी या मुलांची मागणी आहे. या मागणीसाठी अपात्र मुलांनी जिल्हाधिकारी कार्यलयावर धडक दिली. पण त्यांना सरकारकडून अजून कोणतंच आश्वासन मिळालेलं नाही. दरम्यान, पोलीस भरती नियमांनुसारच झाल्याचे रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर डी शिंदे यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2011 11:05 AM IST

पोलीस भरतीची सीबीआय चौकशीची अपात्र उमेदवारांची मागणी

18 डिसेंबर

रायगडमधल्या 378 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. याविरोधात अपात्र ठरलेली मुलं गेली चार दिवस आंदोलन करत आहेत. संशयास्पद झालेल्या पोलीस भरतीची सीबीआय चौकशी व्हावी अशी या मुलांची मागणी आहे. या मागणीसाठी अपात्र मुलांनी जिल्हाधिकारी कार्यलयावर धडक दिली. पण त्यांना सरकारकडून अजून कोणतंच आश्वासन मिळालेलं नाही. दरम्यान, पोलीस भरती नियमांनुसारच झाल्याचे रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर डी शिंदे यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2011 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close