S M L

विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ना.धों.महानोर

19 ़डिसेंबरकॅनडात होणार्‍या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात निसर्गकवी ना. धों. महानोर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍याचंी बैठक झाली. या बैठकीत महानोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तीन ते पाच ऑगस्ट दरम्यान टोरांटोमध्ये हे संमेलन होणार आहे. महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी ही घोषणा केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2011 11:49 AM IST

विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ना.धों.महानोर

19 ़डिसेंबर

कॅनडात होणार्‍या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात निसर्गकवी ना. धों. महानोर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍याचंी बैठक झाली. या बैठकीत महानोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तीन ते पाच ऑगस्ट दरम्यान टोरांटोमध्ये हे संमेलन होणार आहे. महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी ही घोषणा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2011 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close