S M L

ठाण्यात अपंग स्नेहसंमेलन थाटात पार

19 डिसेंबरठाणे जिल्ह्यात डहाणू मध्ये 17 वं राज्यस्तरीय अपंग स्नेहसंमेलन पार पडलं. अपंगमित्र मार्गदर्शन आणि सेवा मंडळ आयोजित या संमेलनात राज्यभरातून जवळपास हजारो विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले होते. शासनाची कोणतीही मदत न घेता ही संस्था दरवर्षी या संमेलनाचे आयोजन करते. संमेलनात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर अपंग जोडप्यांची सामुहिक विवाह ही लावण्यात आले आणि अपंगाना उदरनिर्वाहसाठी शिलाई मशीन आणि तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2011 07:25 AM IST

ठाण्यात अपंग स्नेहसंमेलन थाटात पार

19 डिसेंबर

ठाणे जिल्ह्यात डहाणू मध्ये 17 वं राज्यस्तरीय अपंग स्नेहसंमेलन पार पडलं. अपंगमित्र मार्गदर्शन आणि सेवा मंडळ आयोजित या संमेलनात राज्यभरातून जवळपास हजारो विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले होते. शासनाची कोणतीही मदत न घेता ही संस्था दरवर्षी या संमेलनाचे आयोजन करते. संमेलनात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर अपंग जोडप्यांची सामुहिक विवाह ही लावण्यात आले आणि अपंगाना उदरनिर्वाहसाठी शिलाई मशीन आणि तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2011 07:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close