S M L

अतुल कुलकर्णीचा सिनेमा कान्सच्या पडद्यावर

20 डिसेंबरअतुल कुलकर्णीच्या सिंग्युलॅरिटी या हॉलिवूड सिनेमाची सध्या चर्चा सुरू आहे. आणि हा सिनेमा आता कान्स फिल्म फेस्टिवलला दाखवला जाणार आहे. अनेक भारतीय चेहरे या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. रोलन्ड जॉफ दिग्दर्शित सिंग्युल्यॅरिटी या हॉलिवूड सिनेमाचे यंदाच्या 65 व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रिनिंग होणार आहे. या सिनेमात जोश हार्टनेट, नेव कॅम्पबेलसह बिपाशा बासू, अभय देओल, मिलिंद गुणाजी आणि अतुल कुलकर्णी हे भारतीय चेहरेदेखील पहायला मिळणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2011 06:08 PM IST

अतुल कुलकर्णीचा सिनेमा कान्सच्या पडद्यावर

20 डिसेंबर

अतुल कुलकर्णीच्या सिंग्युलॅरिटी या हॉलिवूड सिनेमाची सध्या चर्चा सुरू आहे. आणि हा सिनेमा आता कान्स फिल्म फेस्टिवलला दाखवला जाणार आहे. अनेक भारतीय चेहरे या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. रोलन्ड जॉफ दिग्दर्शित सिंग्युल्यॅरिटी या हॉलिवूड सिनेमाचे यंदाच्या 65 व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रिनिंग होणार आहे. या सिनेमात जोश हार्टनेट, नेव कॅम्पबेलसह बिपाशा बासू, अभय देओल, मिलिंद गुणाजी आणि अतुल कुलकर्णी हे भारतीय चेहरेदेखील पहायला मिळणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2011 06:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close