S M L

केजरोडवर टेम्पो - कारची धडक ; अपघातानंतर कार जळून खाक

22 डिसेंबरऔरंगाबाद-केज रस्त्यावर टेम्पो आणि सॅन्ट्रो कारची समोर धडक भीषण धडक झाली. या अपघातानंतर सॅन्ट्रो कारने पेट घेतला. या गाडीत असलेले चार जण या अपघातात जखमी झाले आहेत. त्यातल्या दोघांची प्रकृती गंभीर आहेत. चौघंही जण एकाच कुटुंबातले आहेत. हे सर्व लोक औरंगाबादहून केजकडे निघाले होते.अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते अधिक चौकशी करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2011 10:45 AM IST

केजरोडवर टेम्पो - कारची धडक ; अपघातानंतर कार जळून खाक

22 डिसेंबर

औरंगाबाद-केज रस्त्यावर टेम्पो आणि सॅन्ट्रो कारची समोर धडक भीषण धडक झाली. या अपघातानंतर सॅन्ट्रो कारने पेट घेतला. या गाडीत असलेले चार जण या अपघातात जखमी झाले आहेत. त्यातल्या दोघांची प्रकृती गंभीर आहेत. चौघंही जण एकाच कुटुंबातले आहेत. हे सर्व लोक औरंगाबादहून केजकडे निघाले होते.अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते अधिक चौकशी करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2011 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close