S M L

धनंजय मुंडे यांच्या बंडामागे अजितदादांचा हात ?

22 डिसेंबरभाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी बंड पुकारला आहे. मात्र या बंडामागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात असल्याचा आरोप गोपीनाथ मुंडेंच्या गटाने केला आहे. परळीतल्या जवळपास 10 नगरसेवकांना धनंजय मुंडे यांनी पुण्यातल्या एका आलिशान हॉटेलमध्ये डांबून ठेवल्याचा आरोपही गोपीनाथ मुंडेंच्या समर्थकांनी केला. या बंडाची सगळी सूत्रे अजित पवारांनीच हलवली असा आरोप गोपीनाथ मुंडेंच्या समर्थकांनी केला आहे. काका विरुध्द पुतण्या वादावर नितिन गडकरी यांच्या नागपूर येथील निवास्थानी काल बैठक झाली. आयबीएन लोकमतचे आमचे आमचे प्रिन्सिपल करस्पाँडंट आशिष जाधव यांनी मंुडेशी याबद्दल बातचीत केली मात्र आपल्याला या विषयावर काहीही बोलायचं नाही, असं गोपीनाथ मुंडे म्हणाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2011 10:57 AM IST

धनंजय मुंडे यांच्या बंडामागे अजितदादांचा हात ?

22 डिसेंबर

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी बंड पुकारला आहे. मात्र या बंडामागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात असल्याचा आरोप गोपीनाथ मुंडेंच्या गटाने केला आहे. परळीतल्या जवळपास 10 नगरसेवकांना धनंजय मुंडे यांनी पुण्यातल्या एका आलिशान हॉटेलमध्ये डांबून ठेवल्याचा आरोपही गोपीनाथ मुंडेंच्या समर्थकांनी केला. या बंडाची सगळी सूत्रे अजित पवारांनीच हलवली असा आरोप गोपीनाथ मुंडेंच्या समर्थकांनी केला आहे. काका विरुध्द पुतण्या वादावर नितिन गडकरी यांच्या नागपूर येथील निवास्थानी काल बैठक झाली. आयबीएन लोकमतचे आमचे आमचे प्रिन्सिपल करस्पाँडंट आशिष जाधव यांनी मंुडेशी याबद्दल बातचीत केली मात्र आपल्याला या विषयावर काहीही बोलायचं नाही, असं गोपीनाथ मुंडे म्हणाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2011 10:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close