S M L

पीएसआयचा दारु पिऊन धिंगाणा ; 40 गाड्यांची केली तोडफोड

22 डिसेंबरमुंबईत फोर्सवनमध्ये पीएसआय जयवंत जाधव याने मद्यधुंद अवस्थेत सातार्‍यात 40 पेक्षा जास्त गाड्यांची तोडफोड केली. दारु प्यायल्यानंतर जाधव यांनी बिल देणार्‍यावरुन हॉटेल मालकाशी वाद झाला. यावेळी हॉटेल मालकांनी आणि कर्मचार्‍यांनी जाधव यांना हुसकावून लावेल. त्यानंतर तो घरी जात असताना रस्त्यातील गाड्यांची तोडफोड करत गेला. यात जवळपास 40 गाड्या त्याने फोडल्या आहेत. हा प्रकार घडल्यानंतर ज्यांच्या गाड्या या पीएसआयने फोडल्या आहेत त्यांनी जयवंत जाधवला त्याच्या घरी जाऊन बेदम चोप दिला. यात तो जखमी झाल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जाधव हा सध्या मंुबईत फोर्सवन मध्ये पीएसआय पदावर आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2011 11:17 AM IST

पीएसआयचा दारु पिऊन धिंगाणा ; 40 गाड्यांची केली तोडफोड

22 डिसेंबर

मुंबईत फोर्सवनमध्ये पीएसआय जयवंत जाधव याने मद्यधुंद अवस्थेत सातार्‍यात 40 पेक्षा जास्त गाड्यांची तोडफोड केली. दारु प्यायल्यानंतर जाधव यांनी बिल देणार्‍यावरुन हॉटेल मालकाशी वाद झाला. यावेळी हॉटेल मालकांनी आणि कर्मचार्‍यांनी जाधव यांना हुसकावून लावेल. त्यानंतर तो घरी जात असताना रस्त्यातील गाड्यांची तोडफोड करत गेला. यात जवळपास 40 गाड्या त्याने फोडल्या आहेत. हा प्रकार घडल्यानंतर ज्यांच्या गाड्या या पीएसआयने फोडल्या आहेत त्यांनी जयवंत जाधवला त्याच्या घरी जाऊन बेदम चोप दिला. यात तो जखमी झाल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जाधव हा सध्या मंुबईत फोर्सवन मध्ये पीएसआय पदावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2011 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close