S M L

26/11 हल्ल्याप्रकरणी 9 जणांविरोधात होणार चार्जशीट दाखल

21 डिसेंबरमुंबईवर झालेल्या दहशतवादी 26/11 हल्ल्याप्रकरणी 9 आरोपींविरोधात चार्जशीट दाखल करायला केंद्र सरकारने एनआयए (NIA)ला हिरवा कंदील दाखवला आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. अमेरिकेच्या ताब्यात असलेला लष्कर ए तोयबाचा दहशतवादी डोव्हिड हेडली याच्याविरोधात चार्जशीट दाखल केलं जाणार आहे. त्याच्यासोबत आयएसआयसाठी काम करणारे मेजर इक्बाल आणि समीर यांचंही नाव चार्जशीटमध्ये असणार आहे. पुढच्या आठवड्यात ही चार्जशीट दाखल होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2011 05:38 PM IST

26/11 हल्ल्याप्रकरणी  9 जणांविरोधात होणार चार्जशीट दाखल

21 डिसेंबर

मुंबईवर झालेल्या दहशतवादी 26/11 हल्ल्याप्रकरणी 9 आरोपींविरोधात चार्जशीट दाखल करायला केंद्र सरकारने एनआयए (NIA)ला हिरवा कंदील दाखवला आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. अमेरिकेच्या ताब्यात असलेला लष्कर ए तोयबाचा दहशतवादी डोव्हिड हेडली याच्याविरोधात चार्जशीट दाखल केलं जाणार आहे. त्याच्यासोबत आयएसआयसाठी काम करणारे मेजर इक्बाल आणि समीर यांचंही नाव चार्जशीटमध्ये असणार आहे. पुढच्या आठवड्यात ही चार्जशीट दाखल होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2011 05:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close