S M L

मुंडेंचे जावई मधुसुदन केंद्रेंविरोधात गुन्हा दाखल

21 डिसेंबरएकीकडे गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी मुंडेंविरोधात बंड केलं आहे. तर दुसरीकडे गोपीनाथ मुंडेंचे जावई आणि गंगाखेडचे राष्ट्रवादीचे नेते मधुसुदन केंद्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रे यांच्यावर गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगराध्यक्षपदावरुन काँग्रेसचे नगरसेवक राजू सावंत यांनी केंद्रे यांच्यावर अपहरण केल्याचा आरोप केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2011 05:31 PM IST

मुंडेंचे जावई मधुसुदन केंद्रेंविरोधात गुन्हा दाखल

21 डिसेंबर

एकीकडे गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी मुंडेंविरोधात बंड केलं आहे. तर दुसरीकडे गोपीनाथ मुंडेंचे जावई आणि गंगाखेडचे राष्ट्रवादीचे नेते मधुसुदन केंद्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रे यांच्यावर गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगराध्यक्षपदावरुन काँग्रेसचे नगरसेवक राजू सावंत यांनी केंद्रे यांच्यावर अपहरण केल्याचा आरोप केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2011 05:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close