S M L

'डॉन ब्रॅडमनपेक्षा सचिन तेंडुलकर ग्रेट '!

23 डिसेंबरसर डॉन ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकर यांच्यात श्रेष्ठ कोण हा प्रश्न क्रिकेटप्रेमींमध्ये कायम चर्चेत असतो. याच उत्तर एका ऑस्ट्रेलियन संधोधकांनच दिला आहे. ऑस्ट्रेलियातील ग्रिफीथ विद्यापीठातील संधोधक डॉ निकोलस व्होडस यांनी सचिनल हा सर ब्रॅडमन यांच्यापेक्षा सरस असल्याचा निष्कर्ष काढला आहे. 38 वर्षीय सचिनच्या खात्यात 184 कसोटीतीन 15,183 धावा असून सरारसरी आहे 56.02 तर ब्रॅडमन यांनी 1928 ते 1948 या कालावधीत 52 कसोटीत 6996 धावा केल्या आहेत. त्यांची सरासरी होती 99.94 एवढी. या दोघांची तुलना करताना त्यांनी रॅकिंगची पध्दत अवलंबली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2011 10:29 AM IST

'डॉन ब्रॅडमनपेक्षा सचिन तेंडुलकर ग्रेट '!

23 डिसेंबर

सर डॉन ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकर यांच्यात श्रेष्ठ कोण हा प्रश्न क्रिकेटप्रेमींमध्ये कायम चर्चेत असतो. याच उत्तर एका ऑस्ट्रेलियन संधोधकांनच दिला आहे. ऑस्ट्रेलियातील ग्रिफीथ विद्यापीठातील संधोधक डॉ निकोलस व्होडस यांनी सचिनल हा सर ब्रॅडमन यांच्यापेक्षा सरस असल्याचा निष्कर्ष काढला आहे. 38 वर्षीय सचिनच्या खात्यात 184 कसोटीतीन 15,183 धावा असून सरारसरी आहे 56.02 तर ब्रॅडमन यांनी 1928 ते 1948 या कालावधीत 52 कसोटीत 6996 धावा केल्या आहेत. त्यांची सरासरी होती 99.94 एवढी. या दोघांची तुलना करताना त्यांनी रॅकिंगची पध्दत अवलंबली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2011 10:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close