S M L

नवीमुंबईत आणखी 55 स्कूल बसेसवर कारवाई ; 6 जप्त

23 डिसेंबरनवी मुंबई आर.टी.ओ.ने नियमांचे पालन न करणार्‍या स्कूल बसेसवर धडक कारवाई सुरू केली आहे. आत्तापर्यंत 55 बसेसवर कारवाई करत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यात तर 6 बसेस जप्त केल्या आहे. मनसेनं या प्रश्नावर नेरुळच्या डी.ए.व्ही. शाळेत आंदोलन केलं होतं. स्कूल बसेस सुरक्षा नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालक संघटनांकडूनही करण्यात येत होती. स्कूलबसमध्ये प्रथमोपचार पेटी असावी, खिडकीला जाळी असावी, बसमध्ये आग नियंत्रक यंत्रणा असावी असे नियम असताना या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे नवी मुंबई चे आर.टी.ओ. संजय राऊत यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2011 05:17 PM IST

नवीमुंबईत आणखी 55 स्कूल बसेसवर कारवाई ; 6 जप्त

23 डिसेंबर

नवी मुंबई आर.टी.ओ.ने नियमांचे पालन न करणार्‍या स्कूल बसेसवर धडक कारवाई सुरू केली आहे. आत्तापर्यंत 55 बसेसवर कारवाई करत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यात तर 6 बसेस जप्त केल्या आहे. मनसेनं या प्रश्नावर नेरुळच्या डी.ए.व्ही. शाळेत आंदोलन केलं होतं. स्कूल बसेस सुरक्षा नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालक संघटनांकडूनही करण्यात येत होती. स्कूलबसमध्ये प्रथमोपचार पेटी असावी, खिडकीला जाळी असावी, बसमध्ये आग नियंत्रक यंत्रणा असावी असे नियम असताना या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे नवी मुंबई चे आर.टी.ओ. संजय राऊत यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2011 05:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close