S M L

गर्भलिंगनिदान प्रकरणी 4 जणांना सक्तमजुरी

23 डिसेंबरसांगलीत गर्भलिंगनिदान प्रकरणी 4 जणांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. शिराळा गावात 2007 मध्ये स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं. एका महिलेला डमी पेशंट म्हणून सोनोग्राफीसाठी पाठवण्यात आलं होतं. त्याचवेळी या सेंटरवर छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर कोर्टाने डॉ. योजना रावळ, डॉ. योगेंद्र शिंदे आणि इतर दोघांना 3 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2011 04:34 PM IST

23 डिसेंबर

सांगलीत गर्भलिंगनिदान प्रकरणी 4 जणांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. शिराळा गावात 2007 मध्ये स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं. एका महिलेला डमी पेशंट म्हणून सोनोग्राफीसाठी पाठवण्यात आलं होतं. त्याचवेळी या सेंटरवर छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर कोर्टाने डॉ. योजना रावळ, डॉ. योगेंद्र शिंदे आणि इतर दोघांना 3 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2011 04:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close