S M L

नांदेडमध्ये सीआरपीएफ कॅम्पमध्ये स्फोट ; 1 ठार

25 डिसेंबरनांदेडमधल्या मुदखेडमध्ये सीआरपीएफ (CRPF) कॅम्पमध्ये स्फोट झाला. जाभंळी तांडा इथल्या फायरींग रेंजमध्ये हा स्फोट झाला. यात 1 जण जागीच ठार तर 9 जण जखमी झाले. या स्फोटात एका 14 वर्षांच्या मुलाचाही यात मृत्यू झाला. सतीश शेषराव राठोड असं या मुलाचं नाव आहे. तर झारखंडचा अभिषेक कुमार सिंह या जवानाचाही स्फोटात मृत्यू झाला. बॉम्ब हाताळण्याचे प्रशिक्षण देत असतानाच ही घटना घडली. या स्फोटात एकुण 9 जण जखमी झाले आहे. यामध्ये 10 ते 18 या वयोगटातील चार मुलांचा समावेश आहे. जखमी जवानांना मुदखेड आणि नांदेडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2011 12:34 PM IST

नांदेडमध्ये सीआरपीएफ कॅम्पमध्ये स्फोट ; 1 ठार

25 डिसेंबर

नांदेडमधल्या मुदखेडमध्ये सीआरपीएफ (CRPF) कॅम्पमध्ये स्फोट झाला. जाभंळी तांडा इथल्या फायरींग रेंजमध्ये हा स्फोट झाला. यात 1 जण जागीच ठार तर 9 जण जखमी झाले. या स्फोटात एका 14 वर्षांच्या मुलाचाही यात मृत्यू झाला. सतीश शेषराव राठोड असं या मुलाचं नाव आहे. तर झारखंडचा अभिषेक कुमार सिंह या जवानाचाही स्फोटात मृत्यू झाला. बॉम्ब हाताळण्याचे प्रशिक्षण देत असतानाच ही घटना घडली. या स्फोटात एकुण 9 जण जखमी झाले आहे. यामध्ये 10 ते 18 या वयोगटातील चार मुलांचा समावेश आहे. जखमी जवानांना मुदखेड आणि नांदेडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2011 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close