S M L

फुरसुंगीच्या गावकर्‍यांचे आंदोलन मागे

25 डिसेंबरपुणे महानगरपालिकेचा फुरसंुगी कचरा डेपोचा तिढा पाच दिवसानंतर सुटला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या मध्यस्तीनंतर हा तिढा सुटला आहे. सहा महिन्यात हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन सुळेंनी गावकर्‍यांना दिले आहे. त्यासाठी एका मॉनिटरींग कमिटीची स्थापना त्यांनी केली. मागील पाच दिवसांपासून फुरसुंगी आणि उरळी देवाचीच्या ग्रामस्थांचे कचरा बंद आंदोलन सुरु होतं. त्यामुळे पुण्यात कचर्‍याचे ढीग साचले होते. पण आता सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीमुळे गावकर्‍यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2011 01:36 PM IST

फुरसुंगीच्या गावकर्‍यांचे आंदोलन मागे

25 डिसेंबर

पुणे महानगरपालिकेचा फुरसंुगी कचरा डेपोचा तिढा पाच दिवसानंतर सुटला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या मध्यस्तीनंतर हा तिढा सुटला आहे. सहा महिन्यात हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन सुळेंनी गावकर्‍यांना दिले आहे. त्यासाठी एका मॉनिटरींग कमिटीची स्थापना त्यांनी केली. मागील पाच दिवसांपासून फुरसुंगी आणि उरळी देवाचीच्या ग्रामस्थांचे कचरा बंद आंदोलन सुरु होतं. त्यामुळे पुण्यात कचर्‍याचे ढीग साचले होते. पण आता सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीमुळे गावकर्‍यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2011 01:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close