S M L

यंदा केंद्रीय बजेट मार्चमध्ये सादर होण्याची शक्यता

25 डिसेंबरयंदाचे केंद्रीय बजेट आणि रेल्वे अर्थसंकल्प मार्चमध्ये मांडला जाण्याची शक्यता आहे. कालच पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्यातारखा झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बजेट थोडं उशिरा सादर केलं जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर बजेट सादर करण्याचा सरकारचा विचार असल्याचं समजतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2011 02:40 PM IST

यंदा केंद्रीय बजेट मार्चमध्ये सादर होण्याची शक्यता

25 डिसेंबर

यंदाचे केंद्रीय बजेट आणि रेल्वे अर्थसंकल्प मार्चमध्ये मांडला जाण्याची शक्यता आहे. कालच पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्यातारखा झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बजेट थोडं उशिरा सादर केलं जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर बजेट सादर करण्याचा सरकारचा विचार असल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2011 02:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close