S M L

समता सैनिकांनी दाखवले अण्णांना काळे झेंडे

27 डिसेंबरसक्षम लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे मुंबईत तीन दिवस उपोषण करत आहे. आज सकाळी अण्णा नियोजित ठरल्याप्रमाणे जुहू चौपटीकडे महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी निघाले होते. यावेळी जुहूजवळ त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी अण्णांना काळे झेंडे दाखवले. अण्णांचा निषेध करत, त्याचबरोबर अण्णा हजारे मुर्दाबादचे नारे देत आंदोलनाला विरोध केला. अण्णांचे हे आंदोलन घटनाविरोधी असल्याचा आरोप या कार्यकर्त्यानी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2011 05:54 AM IST

समता सैनिकांनी दाखवले अण्णांना काळे झेंडे

27 डिसेंबर

सक्षम लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे मुंबईत तीन दिवस उपोषण करत आहे. आज सकाळी अण्णा नियोजित ठरल्याप्रमाणे जुहू चौपटीकडे महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी निघाले होते. यावेळी जुहूजवळ त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी अण्णांना काळे झेंडे दाखवले. अण्णांचा निषेध करत, त्याचबरोबर अण्णा हजारे मुर्दाबादचे नारे देत आंदोलनाला विरोध केला. अण्णांचे हे आंदोलन घटनाविरोधी असल्याचा आरोप या कार्यकर्त्यानी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2011 05:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close