S M L

इंदू मिलच्या निर्णयामुळे भीमसैनिकांचा जल्लोष

01 जानेवारीइंदू मिलची संपूर्ण साडेबारा एकरची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी देण्याचे केंद्र सरकारने तत्वता मान्य केलं आहे. त्यामुळे आरपीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जल्लोष साजरा केला आहे. अमरावतीच्या इर्वीन चौकात कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवून फटाके फोडले. गेली कित्येक वर्षे इंदू मिलच्या जागेचा प्रश्नं रेंगाळत राहिला होता. त्यामुळे नविन वर्षाच्या सुरवातीलाच हा प्रश्नं सुटत चालल्याने आंबेडकरी जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2012 09:53 AM IST

इंदू मिलच्या निर्णयामुळे भीमसैनिकांचा जल्लोष

01 जानेवारी

इंदू मिलची संपूर्ण साडेबारा एकरची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी देण्याचे केंद्र सरकारने तत्वता मान्य केलं आहे. त्यामुळे आरपीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जल्लोष साजरा केला आहे. अमरावतीच्या इर्वीन चौकात कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवून फटाके फोडले. गेली कित्येक वर्षे इंदू मिलच्या जागेचा प्रश्नं रेंगाळत राहिला होता. त्यामुळे नविन वर्षाच्या सुरवातीलाच हा प्रश्नं सुटत चालल्याने आंबेडकरी जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2012 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close