S M L

भीमसैनिकांचा जल्लोष, मुंबईत विजयी रॅली

02 जानेवारीइंदू मिलची संपूर्ण जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीपासून गेल्यामहिन्यात भीमसैनिकांनी मुंबईसह राज्यभरात आंदोलन केली. अखेर नववर्षाची भेट म्हणून राज्य सरकारने मिलची संपूर्ण जागा स्मारकासाठी देण्यासाठी तत्वत:मान्यता दिली. तसेच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ही मिलची जागा स्मारकासाठी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आपल्या आंदोलनाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी आज आरपीआय नेत्यांनी चैत्यभूमी ते इंदू मिल विजयी रॅली काढली. यावेळी येत्या 26 जानेवारीपर्यंत इंदू मिलच्या संदर्भात जर केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही, तर दिल्लीला धडक देऊ असा इशारा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2012 12:40 PM IST

भीमसैनिकांचा जल्लोष, मुंबईत विजयी रॅली

02 जानेवारी

इंदू मिलची संपूर्ण जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीपासून गेल्यामहिन्यात भीमसैनिकांनी मुंबईसह राज्यभरात आंदोलन केली. अखेर नववर्षाची भेट म्हणून राज्य सरकारने मिलची संपूर्ण जागा स्मारकासाठी देण्यासाठी तत्वत:मान्यता दिली. तसेच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ही मिलची जागा स्मारकासाठी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आपल्या आंदोलनाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी आज आरपीआय नेत्यांनी चैत्यभूमी ते इंदू मिल विजयी रॅली काढली. यावेळी येत्या 26 जानेवारीपर्यंत इंदू मिलच्या संदर्भात जर केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही, तर दिल्लीला धडक देऊ असा इशारा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2012 12:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close