S M L

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

02 जानेवारीपुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचार्‍यांनी आज काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. आमदार विनायक निम्हण यांनी तहसीलदार सचिन गिरी यांना शिवीगाळ केल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे. त्याचाच निषेध करत आज या कर्मचार्‍यांनी आंदोलन केलंय. या आंदोलनात कार्यालयाचे 316 कर्मचारी सहभागी झाले आहे. निम्हण यांनी माफी मागावी अशी मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे. पण निम्हण यांच्या कार्यकर्त्यांनी कर्मचार्‍यांना मारहाण केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2012 01:30 PM IST

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

02 जानेवारी

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचार्‍यांनी आज काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. आमदार विनायक निम्हण यांनी तहसीलदार सचिन गिरी यांना शिवीगाळ केल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे. त्याचाच निषेध करत आज या कर्मचार्‍यांनी आंदोलन केलंय. या आंदोलनात कार्यालयाचे 316 कर्मचारी सहभागी झाले आहे. निम्हण यांनी माफी मागावी अशी मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे. पण निम्हण यांच्या कार्यकर्त्यांनी कर्मचार्‍यांना मारहाण केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2012 01:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close