S M L

दुसर्‍या टेस्टला भारताची फ्लॉप इनिंग

03 जानेवारीभारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची दुसरी टेस्ट आजपासून सिडनी ग्राऊंडवर सुरु झाली. पण मॅचच्या पहिल्याच दिवशी फास्ट बॉलर्सनं वर्चस्व गाजवलं. पहिल्या दिवशी तब्बल 13 बॅट्समन पॅव्हेलिअनमध्ये परतले. भारतीय टीमने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची पहिली इनिंग अवघ्या 191 रन्सवर ऑलआऊट झाली. सचिन तेंडुलकर 41 रन्सवर आऊट झाला. तर कॅप्टन धोणीने नॉटआऊट 57 रन्स केले. पण या दोघांशिवाय इतर एकाही बॅट्समनला मोठा स्कोर करता आला नाही. ऑस्ट्रेलियाची पहिल्या इनिंगमध्ये खराब सुरुवात झाली. झहीर खानने झटपट तीन विकेट घेत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. पण यानंतर अनुभवी रिकी पॉण्टिंग आणि मायकेल क्लार्कनं इनिंग सावरली. दिवसअखेर पॉण्टिंग 44 तर क्लार्क 47 रन्सवर नॉटआऊट आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2012 01:10 PM IST

दुसर्‍या टेस्टला भारताची फ्लॉप इनिंग

03 जानेवारी

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची दुसरी टेस्ट आजपासून सिडनी ग्राऊंडवर सुरु झाली. पण मॅचच्या पहिल्याच दिवशी फास्ट बॉलर्सनं वर्चस्व गाजवलं. पहिल्या दिवशी तब्बल 13 बॅट्समन पॅव्हेलिअनमध्ये परतले. भारतीय टीमने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची पहिली इनिंग अवघ्या 191 रन्सवर ऑलआऊट झाली. सचिन तेंडुलकर 41 रन्सवर आऊट झाला. तर कॅप्टन धोणीने नॉटआऊट 57 रन्स केले. पण या दोघांशिवाय इतर एकाही बॅट्समनला मोठा स्कोर करता आला नाही. ऑस्ट्रेलियाची पहिल्या इनिंगमध्ये खराब सुरुवात झाली. झहीर खानने झटपट तीन विकेट घेत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. पण यानंतर अनुभवी रिकी पॉण्टिंग आणि मायकेल क्लार्कनं इनिंग सावरली. दिवसअखेर पॉण्टिंग 44 तर क्लार्क 47 रन्सवर नॉटआऊट आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2012 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close