S M L

सिडनी टेस्टवर ऑस्ट्रेलियाची 291 रन्सची भक्कम आघाडी

04 जानेवारीसिडनी टेस्टवर ऑस्ट्रेलियन टीमने आता मजबूत पकड बसवली आहेत. दुसर्‍या दिवशी भारतीय टीमला एकमेव विकेट मिळाली ती रिकी पाँटिंगची...त्याची सेंच्युरी झाल्यावर 134 रनवर ईशांतने त्याला आऊट केलं. तोपर्यंत मायकेल क्लार्कसोबत त्याने 288 रनची पार्टनरशिप केली होती. दोन वर्षातली पाँटिंगची ही पहिलीच सेंच्युरी. त्याचा साथीदार मायकेल क्लार्कने तर त्याच्याही पुढे जात नॉटआऊट डबल सेंच्युरी केली. दिवसअखेर 251 रनवर तो नॉटआऊट आहे. ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या दिवसअखेर चार विकेटवर 484 रन केले आहे. आणि त्यांच्याकडे 291 रनची भक्कम आघाडी आहे. भारतीय बॉलर्सनी आज साफ निराशा केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2012 11:43 AM IST

सिडनी टेस्टवर ऑस्ट्रेलियाची 291 रन्सची भक्कम आघाडी

04 जानेवारी

सिडनी टेस्टवर ऑस्ट्रेलियन टीमने आता मजबूत पकड बसवली आहेत. दुसर्‍या दिवशी भारतीय टीमला एकमेव विकेट मिळाली ती रिकी पाँटिंगची...त्याची सेंच्युरी झाल्यावर 134 रनवर ईशांतने त्याला आऊट केलं. तोपर्यंत मायकेल क्लार्कसोबत त्याने 288 रनची पार्टनरशिप केली होती. दोन वर्षातली पाँटिंगची ही पहिलीच सेंच्युरी. त्याचा साथीदार मायकेल क्लार्कने तर त्याच्याही पुढे जात नॉटआऊट डबल सेंच्युरी केली. दिवसअखेर 251 रनवर तो नॉटआऊट आहे. ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या दिवसअखेर चार विकेटवर 484 रन केले आहे. आणि त्यांच्याकडे 291 रनची भक्कम आघाडी आहे. भारतीय बॉलर्सनी आज साफ निराशा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2012 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close