S M L

विरोधाकांची मतमोजणीची मागणी आयुक्तांनी फेटाळली

04 जानेवारी27 जिल्हा परिषद आणि 10 महापालिकांची मतमोजणी 17 फेब्रुवारीलांच व्हावी अशी सर्व विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली. मात्र ही मागणी आयोगाने फेटाळली. व्होटिंग मशीनची कमतरता असल्याने एकाच दिवशी मतमोजणी करणं अशक्य असल्याचे आयोगाने म्हटलं आहे. अतिरीक्त मशीनसाठा उपलब्ध झाला तरंच मागणीवर विचार करु असंही निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी स्पष्ट केलं.जि.प साठी 66 हजार तर महापालींसाठी 25 हजार मशीन लागणार आहेत अशी आयोगाची माहिती आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2012 12:28 PM IST

विरोधाकांची मतमोजणीची मागणी आयुक्तांनी फेटाळली

04 जानेवारी

27 जिल्हा परिषद आणि 10 महापालिकांची मतमोजणी 17 फेब्रुवारीलांच व्हावी अशी सर्व विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली. मात्र ही मागणी आयोगाने फेटाळली. व्होटिंग मशीनची कमतरता असल्याने एकाच दिवशी मतमोजणी करणं अशक्य असल्याचे आयोगाने म्हटलं आहे. अतिरीक्त मशीनसाठा उपलब्ध झाला तरंच मागणीवर विचार करु असंही निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी स्पष्ट केलं.जि.प साठी 66 हजार तर महापालींसाठी 25 हजार मशीन लागणार आहेत अशी आयोगाची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2012 12:28 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close