S M L

विराटला बोट दाखवणं पडलं महागात

05 जानेवारीविराट कोहलीची मैदानावर कामगिरी चांगली होत नाही. त्यातच आता शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्याच्या मॅच फीतली पन्नास टक्के रक्कम कापून घेण्यात आली आहे. सिडनी टेस्टच्या दुसर्‍या दिवशी बाऊंडरी जवळ फिल्डिंग करताना प्रेक्षकांकडे बघून त्याने राग व्यक्त केला. तसा त्याचा फोटोही प्रसिद्ध झाला. आणि त्याचा फटका त्याला बसला आहे. मॅच रेफरींनी त्याच्यावर दंडाची कारवाई केली. विराटनेही ट्विटरवर झाल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली आहे. पण क्रिकेटरना प्रेक्षकांचा विरोध करायचा अधिकार नसतो असंही विराट म्हणाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2012 12:03 PM IST

विराटला बोट दाखवणं पडलं महागात

05 जानेवारी

विराट कोहलीची मैदानावर कामगिरी चांगली होत नाही. त्यातच आता शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्याच्या मॅच फीतली पन्नास टक्के रक्कम कापून घेण्यात आली आहे. सिडनी टेस्टच्या दुसर्‍या दिवशी बाऊंडरी जवळ फिल्डिंग करताना प्रेक्षकांकडे बघून त्याने राग व्यक्त केला. तसा त्याचा फोटोही प्रसिद्ध झाला. आणि त्याचा फटका त्याला बसला आहे. मॅच रेफरींनी त्याच्यावर दंडाची कारवाई केली. विराटनेही ट्विटरवर झाल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली आहे. पण क्रिकेटरना प्रेक्षकांचा विरोध करायचा अधिकार नसतो असंही विराट म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2012 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close