S M L

महायुतीत सेनेला 136, भाजप 62 तर आरपीआयला 29 जागा

09 जानेवारीमहापालिकांच्या निवडणुकीसाठी जागावाटपात महायुतीने बाजी मारली. शिवसेनेला 136 जागा, भाजपला 62 तर आरपीयआयला 29 जागा मिळाल्या आहेत. दोन जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे. रामदास आठवले यांना आणखी एक जागा वाढवून पाहिजे आहे अशी मागणी आहे. आरपीआयला 30 जागा मिळाव्यात असा आठवलेंचा आग्रह आहे. तर नामदेव ढसाळ यांच्या दलित पँथरलाही जागा हव्या आहेत. या प्रश्नावर शिवसेना कसा तोडगा काढणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.एक नजर 2007 मधल्या जागावाटपावर2007 मध्ये शिवसेनेनं 156 जागा लढवल्या होत्या. म्हणजे यावेळी सेनेच्या 20 जागा कमी झाल्यात तर भाजपने 2007 मध्ये 71 जागा लढवल्या होत्या म्हणजे यावेळी भाजपच्या 9 जागा कमी झाल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2012 09:18 AM IST

महायुतीत सेनेला 136, भाजप 62 तर आरपीआयला 29 जागा

09 जानेवारी

महापालिकांच्या निवडणुकीसाठी जागावाटपात महायुतीने बाजी मारली. शिवसेनेला 136 जागा, भाजपला 62 तर आरपीयआयला 29 जागा मिळाल्या आहेत. दोन जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे. रामदास आठवले यांना आणखी एक जागा वाढवून पाहिजे आहे अशी मागणी आहे. आरपीआयला 30 जागा मिळाव्यात असा आठवलेंचा आग्रह आहे. तर नामदेव ढसाळ यांच्या दलित पँथरलाही जागा हव्या आहेत. या प्रश्नावर शिवसेना कसा तोडगा काढणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

एक नजर 2007 मधल्या जागावाटपावर2007 मध्ये शिवसेनेनं 156 जागा लढवल्या होत्या. म्हणजे यावेळी सेनेच्या 20 जागा कमी झाल्यात तर भाजपने 2007 मध्ये 71 जागा लढवल्या होत्या म्हणजे यावेळी भाजपच्या 9 जागा कमी झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2012 09:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close