S M L

पुण्यात शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच

10 जानेवारीपुणे महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढायच्या की नाही. यावरुन आता युतीच्या नेत्यांची भूमिका फारशी स्पष्ट दिसत नाही. भाजपशी युती झाली नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी शिवसेनेनं ठेवली आहे असा दावा शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे यांनी केला. त्यावर भाजपचे पुणे शहराध्यक्ष विकास मठकरी यांनाही उत्तर दिलं आहे. शिवसेनेने स्वबळाची भाषा करावी, पण आमची भूमिका युती करण्याची आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. पण भाजपमध्येही गोंधळ दिसतोय. जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी पुण्याच्या नेत्यांना उद्या मुंबईत बोलावले आहे. पण 11 तारखेला मुंबईत बैठक असल्याची आपल्याला माहितीच नाही, असं विकास मठकरी यांनी सांगितले आहे. त्यापूर्वीच जागावाटपाचा हा घोळ अजूनही सुरु आहे. तोडगा लवकर निघाला नाही, तर स्वबळावर जाण्याची भाषा आता नेते करु लागले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2012 02:27 PM IST

पुण्यात शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच

10 जानेवारी

पुणे महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढायच्या की नाही. यावरुन आता युतीच्या नेत्यांची भूमिका फारशी स्पष्ट दिसत नाही. भाजपशी युती झाली नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी शिवसेनेनं ठेवली आहे असा दावा शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे यांनी केला. त्यावर भाजपचे पुणे शहराध्यक्ष विकास मठकरी यांनाही उत्तर दिलं आहे. शिवसेनेने स्वबळाची भाषा करावी, पण आमची भूमिका युती करण्याची आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. पण भाजपमध्येही गोंधळ दिसतोय. जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी पुण्याच्या नेत्यांना उद्या मुंबईत बोलावले आहे. पण 11 तारखेला मुंबईत बैठक असल्याची आपल्याला माहितीच नाही, असं विकास मठकरी यांनी सांगितले आहे. त्यापूर्वीच जागावाटपाचा हा घोळ अजूनही सुरु आहे. तोडगा लवकर निघाला नाही, तर स्वबळावर जाण्याची भाषा आता नेते करु लागले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2012 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close