S M L

पुण्यात मनसे उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात

10 जानेवारीमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे आणि पिंपरी-चिचवड महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात केली आहे. दहा ते बारा जानेवारीपर्यंत राज ठाकरे पुण्यात जवळपास एक हजार उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. आज जवळपास दोनशे उमेदवारांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या. त्यासाठी सकाळपासूनच त्यांच्या राजमहाल या निवासस्थानी उमेदवारांनी गर्दी केली होती. त्यांनी सोबत आपण केलेल्या कामांचे प्रोफाईल आणले होतं. मुलाखती पूर्ण झाल्यावर सर्व पात्र उमेदवाराची अंतिम निवड यादी तयार करण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2012 05:27 PM IST

पुण्यात मनसे उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात

10 जानेवारी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे आणि पिंपरी-चिचवड महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात केली आहे. दहा ते बारा जानेवारीपर्यंत राज ठाकरे पुण्यात जवळपास एक हजार उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. आज जवळपास दोनशे उमेदवारांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या. त्यासाठी सकाळपासूनच त्यांच्या राजमहाल या निवासस्थानी उमेदवारांनी गर्दी केली होती. त्यांनी सोबत आपण केलेल्या कामांचे प्रोफाईल आणले होतं. मुलाखती पूर्ण झाल्यावर सर्व पात्र उमेदवाराची अंतिम निवड यादी तयार करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2012 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close