S M L

'ओल्या वेळूची बासरी..', ग्रेस वाचकांच्या भेटीला

11 जानेवारीकवी ग्रेस यांच्या ओल्या वेळूची बासरी या नव्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात झालं. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झालं. कवी ग्रेस यांच्यावर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हृदयनाथ मंगेशकर यांच्यामुळेच या हॉस्पिटलमध्ये कँसरशी लढा देऊ शकलो, असं ग्रेस यावेळी म्हणाले. आपला हा ललित लेखांचा संग्रह त्यांनी दिनानाथ हॉस्पिटलमधल्या वास्तव्याला आणि मंगेशकर यांना हा संग्रह अर्पण केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2012 07:59 AM IST

'ओल्या वेळूची बासरी..', ग्रेस वाचकांच्या भेटीला

11 जानेवारी

कवी ग्रेस यांच्या ओल्या वेळूची बासरी या नव्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात झालं. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झालं. कवी ग्रेस यांच्यावर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हृदयनाथ मंगेशकर यांच्यामुळेच या हॉस्पिटलमध्ये कँसरशी लढा देऊ शकलो, असं ग्रेस यावेळी म्हणाले. आपला हा ललित लेखांचा संग्रह त्यांनी दिनानाथ हॉस्पिटलमधल्या वास्तव्याला आणि मंगेशकर यांना हा संग्रह अर्पण केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2012 07:59 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close