S M L

नाशकात अपक्ष नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश

11 जानेवारीनाशिक महापालिकेच्या सत्तास्थापनेत गेल्यावेळी किंगमेकरची भूमिका बजावलेले अपक्ष नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागले आहेत. स्थायी समितीचे सभापती शरद कोशीरे, सुनिल बोराडे यांच्यासह संजय साबळे यांनी याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झाले. या प्रवेशांमुळे काँग्रेसशी वाटाघाटी करताना राष्ट्रवादीचं वजन वाढलं आहे. चौथे अपक्ष नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2012 11:31 AM IST

नाशकात अपक्ष नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश

11 जानेवारी

नाशिक महापालिकेच्या सत्तास्थापनेत गेल्यावेळी किंगमेकरची भूमिका बजावलेले अपक्ष नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागले आहेत. स्थायी समितीचे सभापती शरद कोशीरे, सुनिल बोराडे यांच्यासह संजय साबळे यांनी याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झाले. या प्रवेशांमुळे काँग्रेसशी वाटाघाटी करताना राष्ट्रवादीचं वजन वाढलं आहे. चौथे अपक्ष नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2012 11:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close