S M L

धोणीचे टेस्टमधून निवृत्तीचे संकेत

12 जानेवारीभारताचा कॅप्टन महेंद्र सिंग धोणीलाही आता टेस्ट, वन डे आणि टी 0-20चा ताण एकत्रपणे सहन होत नाही. म्हणूनच यापैकी एका फॉरमॅटमधून म्हणजे टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार तो करतोय. यापूर्वीही त्याने असं सुतोवाच एकदा केलं होतं. 2015चा वन डे वर्ल्ड कप खेळायचा असेल तर तीनही फॉरमॅट सातत्याने खेळणं शक्य नाही असं धोणीला वाटतं आहे. भारतीय टीमने 2011 चा वर्ल्ड कप जिंकल्यावर आमचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांनी घेतलेल्या मुलाखतीतही धोणीने टेस्टमधून निवृत्तीचा विचार बोलून दाखवला होता. 2013 मध्ये तीनही फॉरमॅट खेळायचे का यावर आपण अंतिम निर्णय घेऊ असं धोणीने म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2012 09:09 AM IST

धोणीचे टेस्टमधून निवृत्तीचे संकेत

12 जानेवारी

भारताचा कॅप्टन महेंद्र सिंग धोणीलाही आता टेस्ट, वन डे आणि टी 0-20चा ताण एकत्रपणे सहन होत नाही. म्हणूनच यापैकी एका फॉरमॅटमधून म्हणजे टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार तो करतोय. यापूर्वीही त्याने असं सुतोवाच एकदा केलं होतं. 2015चा वन डे वर्ल्ड कप खेळायचा असेल तर तीनही फॉरमॅट सातत्याने खेळणं शक्य नाही असं धोणीला वाटतं आहे. भारतीय टीमने 2011 चा वर्ल्ड कप जिंकल्यावर आमचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांनी घेतलेल्या मुलाखतीतही धोणीने टेस्टमधून निवृत्तीचा विचार बोलून दाखवला होता. 2013 मध्ये तीनही फॉरमॅट खेळायचे का यावर आपण अंतिम निर्णय घेऊ असं धोणीने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2012 09:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close