S M L

सांगलीत मांडूळ तस्करांची टोळी जेरबंद

12 जानेवारीसांगली जिल्ह्यात मांडूळाची तस्करी करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. मिरज पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 12 लाख रुपये किमंतीचे तीन मांडूळ साप जप्त केले आहेत. खंडेराजुरी गावात छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली. मांडूळ सापाला आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधीची किंमत मिळते. मांडूळाला दुंतोडी साप म्हणतात. या गावात बेकायदेशीर पणे सापाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांकडे होती. त्याच आधारे हा छापा टाकण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2012 07:51 AM IST

सांगलीत मांडूळ तस्करांची टोळी जेरबंद

12 जानेवारी

सांगली जिल्ह्यात मांडूळाची तस्करी करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. मिरज पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 12 लाख रुपये किमंतीचे तीन मांडूळ साप जप्त केले आहेत. खंडेराजुरी गावात छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली. मांडूळ सापाला आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधीची किंमत मिळते. मांडूळाला दुंतोडी साप म्हणतात. या गावात बेकायदेशीर पणे सापाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांकडे होती. त्याच आधारे हा छापा टाकण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2012 07:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close