S M L

राज्य सहकारी बँक वाचवण्यासाठी सरकारच्या हालचाली

13 जानेवारीराज्य सहकारी बँक आणि 9 जिल्हा बँकांना वाचवण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला पत्र लिहिलंय. या बँकांना लायसन्स मिळवण्यासाठी आणखी 3 ते 6 महिन्यांची मुदत मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. रिझर्व्ह बँकेने या बँकांना लायसन्स मिळवण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीत लायसन्स मिळालं नाही तर या बँकांचं पतपेढीत रूपांतर होऊ शकतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 13, 2012 09:50 AM IST

राज्य सहकारी बँक वाचवण्यासाठी सरकारच्या हालचाली

13 जानेवारी

राज्य सहकारी बँक आणि 9 जिल्हा बँकांना वाचवण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला पत्र लिहिलंय. या बँकांना लायसन्स मिळवण्यासाठी आणखी 3 ते 6 महिन्यांची मुदत मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. रिझर्व्ह बँकेने या बँकांना लायसन्स मिळवण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीत लायसन्स मिळालं नाही तर या बँकांचं पतपेढीत रूपांतर होऊ शकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2012 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close