S M L

लैंगिक अत्याचार प्रकरणी प्राध्यापकाची हकालपट्टी

12 जानेवारीकोल्हापुरातही शिवाजी विद्यापीठातल्या फिजिक्स डिपार्टमेंटच्या एका विद्यार्थिनीनं लैंगिक अत्याचाराची तक्रार केली आहे. या प्रकरणी फिजिक्सचे प्राध्यापक डॉ. ए. व्ही. राव यांना विद्यापीठ प्रशासनाने निलंबित केलं आहे. राव यांना शैक्षणिक कामासाठी भेटायला गेल्यानंतर त्यांनी लैंगिक अत्याचार केला असा आरोप या विद्यार्थिनीने केला आहे. या बाबतची लेखी तक्रार संबधित विद्यार्थीनीने विभाग प्रमुखांकडे दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर विद्यापीठ प्रशासनाने राव यांच्यावर निलंबनाची कारवाई केलीय. विद्यापीठ प्रशासन या प्रकरणाची चौकशी करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2012 02:12 PM IST

लैंगिक अत्याचार प्रकरणी प्राध्यापकाची हकालपट्टी

12 जानेवारी

कोल्हापुरातही शिवाजी विद्यापीठातल्या फिजिक्स डिपार्टमेंटच्या एका विद्यार्थिनीनं लैंगिक अत्याचाराची तक्रार केली आहे. या प्रकरणी फिजिक्सचे प्राध्यापक डॉ. ए. व्ही. राव यांना विद्यापीठ प्रशासनाने निलंबित केलं आहे. राव यांना शैक्षणिक कामासाठी भेटायला गेल्यानंतर त्यांनी लैंगिक अत्याचार केला असा आरोप या विद्यार्थिनीने केला आहे. या बाबतची लेखी तक्रार संबधित विद्यार्थीनीने विभाग प्रमुखांकडे दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर विद्यापीठ प्रशासनाने राव यांच्यावर निलंबनाची कारवाई केलीय. विद्यापीठ प्रशासन या प्रकरणाची चौकशी करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2012 02:12 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close