S M L

परेराची रवानगी तुरूंगात

12 जानेवारी2006 मध्ये ऍलिस्टर परेराच्या गाडीखाली चिरडून 7 जणांचा मृत्यू झाला होता याप्रकरणी सुप्रिम कोर्टाने परेराचे जामीन फेटाळला आहे आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी परेराला 3 वर्षाची शिक्षा ठोठावली होती. या निकालाविरूध्द परेरानं अपील केला होता. परंतु सुप्रिम कोर्टाने ही शिक्षा कायम ठेवली. त्यामुळे आता परेराची रवानगी तुरूंगात होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2012 11:31 AM IST

परेराची रवानगी तुरूंगात

12 जानेवारी

2006 मध्ये ऍलिस्टर परेराच्या गाडीखाली चिरडून 7 जणांचा मृत्यू झाला होता याप्रकरणी सुप्रिम कोर्टाने परेराचे जामीन फेटाळला आहे आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी परेराला 3 वर्षाची शिक्षा ठोठावली होती. या निकालाविरूध्द परेरानं अपील केला होता. परंतु सुप्रिम कोर्टाने ही शिक्षा कायम ठेवली. त्यामुळे आता परेराची रवानगी तुरूंगात होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2012 11:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close