S M L

मुलुंड, भांडूपच्या जागांसाठी रामदास आठवलेंचा आग्रह

14 जानेवारीमहायुती जागावाटपावरून रस्सीखेच सुरुच आहे. रामदास आठवले जागांच्या अदलाबदलीसाठी आग्रही आहेत. मुलुंड, भांडुप या मतदारसंघातील एक एक जागा मिळावी यासाठी त्यांनी आग्रह धरला आहे. त्याचबरोबर त्यांना निकाळजेची नाराजीही दूर करायची आहे. दोन दिवसात ती दूर केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीत पन्नास टक्के दलितोत्तर उमेदवारांना तिकीट देणार असल्याचंही रामदास आठवलेंनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2012 03:01 PM IST

मुलुंड, भांडूपच्या जागांसाठी रामदास आठवलेंचा आग्रह

14 जानेवारी

महायुती जागावाटपावरून रस्सीखेच सुरुच आहे. रामदास आठवले जागांच्या अदलाबदलीसाठी आग्रही आहेत. मुलुंड, भांडुप या मतदारसंघातील एक एक जागा मिळावी यासाठी त्यांनी आग्रह धरला आहे. त्याचबरोबर त्यांना निकाळजेची नाराजीही दूर करायची आहे. दोन दिवसात ती दूर केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीत पन्नास टक्के दलितोत्तर उमेदवारांना तिकीट देणार असल्याचंही रामदास आठवलेंनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2012 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close