S M L

साईबाबांच्या दर्शनासाठी व्हीआयपींना शुल्क लागू

14 जानेवारीशिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी व्हीआयपीना आता पैसै मोजावे लागणार आहेत. मंदिर समितीनं हा निर्णय घेतला. आधी फक्त शनिवार आणि रविवारीच शुल्क आकारण्यात येत होतं. आता इतर दिवशीही व्हीआयपीकडून पैसे वसूल करण्यात येणार आहेत. काकडा आरतीसाठी 500रु, दर्शनासाठी 100 रु. आणि इतर आरत्यांसाठी प्रत्येकी 300 रूपये मोजावे लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2012 12:04 PM IST

साईबाबांच्या दर्शनासाठी व्हीआयपींना शुल्क लागू

14 जानेवारी

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी व्हीआयपीना आता पैसै मोजावे लागणार आहेत. मंदिर समितीनं हा निर्णय घेतला. आधी फक्त शनिवार आणि रविवारीच शुल्क आकारण्यात येत होतं. आता इतर दिवशीही व्हीआयपीकडून पैसे वसूल करण्यात येणार आहेत. काकडा आरतीसाठी 500रु, दर्शनासाठी 100 रु. आणि इतर आरत्यांसाठी प्रत्येकी 300 रूपये मोजावे लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2012 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close