S M L

ठाण्यात आघाडीचं अडलं घोडं !

14 जानेवारीठाणे महापालिकेतल्या आघाडीबाबत नवी मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक पार पडली. पण या बैठकीत आघाडीबाबत अंतिम निर्णय झाला नाही. काही जागांवर अजून वाद आहे. त्याबाबत दोन्ही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. गणेश नाईक, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नेत्यांची आज बैठक झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2012 12:08 PM IST

ठाण्यात आघाडीचं अडलं घोडं !

14 जानेवारी

ठाणे महापालिकेतल्या आघाडीबाबत नवी मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक पार पडली. पण या बैठकीत आघाडीबाबत अंतिम निर्णय झाला नाही. काही जागांवर अजून वाद आहे. त्याबाबत दोन्ही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. गणेश नाईक, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नेत्यांची आज बैठक झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2012 12:08 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close