S M L

ठाण्यात राष्ट्रवादीला 70 तर काँग्रेसला 60 जागा ?

16 जानेवारीकाँग्रेस राष्ट्रवादीत ठाण्याच्या जागांच्या फॉर्मुल्यावर शिकामोर्तब झाल्याचं सांगण्यात येतं आहे. 60-70 या फॉर्मुल्यावर एकमत होण्याची शक्यता आहे. यात राष्ट्रवादीला 70 तर काँग्रेसला 60 जागा मिळतील. ठाण्यात जागावाटपाबद्दलची चर्चा सध्या सुरु आहे. आणि उद्यापर्यंत याची अंतिम घोषणा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे खासदार संजीव नाईक यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2012 09:54 AM IST

ठाण्यात राष्ट्रवादीला 70 तर काँग्रेसला 60 जागा ?

16 जानेवारी

काँग्रेस राष्ट्रवादीत ठाण्याच्या जागांच्या फॉर्मुल्यावर शिकामोर्तब झाल्याचं सांगण्यात येतं आहे. 60-70 या फॉर्मुल्यावर एकमत होण्याची शक्यता आहे. यात राष्ट्रवादीला 70 तर काँग्रेसला 60 जागा मिळतील. ठाण्यात जागावाटपाबद्दलची चर्चा सध्या सुरु आहे. आणि उद्यापर्यंत याची अंतिम घोषणा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे खासदार संजीव नाईक यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2012 09:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close