S M L

आघाडीत जागावाटपावरुन कुरबुरी

16 जानेवारीकाँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली तरी जागावाटपाचा घोळ काही संपलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला चेंबूरमधील वॉर्ड नं. 143 ची जागा काँग्रेसकडून हवी आहे. राष्ट्रवादीचे ईशाान्य मुंबईचे अध्यक्ष रविंद्र पवार यांच्यासाठी ही जागा राष्ट्रवादीला हवी आहे, पण काँग्रेसला ही जागा सोडायची नाही. या जागेवरुन काँग्रेसला तिढा वाढवायचा आहे अशाच प्रकारे राष्ट्रवादीनंही काँग्रेसची गोरेगावमधली वॉर्ड क्रमांक 50 जागा अडवून धरली आहे. ही जाजा काँग्रेसला खासदार गुरुदास कामत यांचा भाचा समीर देसाईसाठी हवी आहे. समीर देसाईंचा वॉर्ड क्रमांक 49 आरक्षित झाला आहे. या दोन महत्वांच्या जागाबरोबर, सचिन अहिरला त्याच्या भावासाठी खासदार संजय दिना पाटील यांना त्यांच्या वहिनीसाठी काँग्रेसकडून जागा हवीे आहे. अशा चार ते पाच जागांचा तिढा सोडवण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची पुन्हा बैठक होतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2012 11:26 AM IST

आघाडीत जागावाटपावरुन कुरबुरी

16 जानेवारी

काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली तरी जागावाटपाचा घोळ काही संपलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला चेंबूरमधील वॉर्ड नं. 143 ची जागा काँग्रेसकडून हवी आहे. राष्ट्रवादीचे ईशाान्य मुंबईचे अध्यक्ष रविंद्र पवार यांच्यासाठी ही जागा राष्ट्रवादीला हवी आहे, पण काँग्रेसला ही जागा सोडायची नाही. या जागेवरुन काँग्रेसला तिढा वाढवायचा आहे अशाच प्रकारे राष्ट्रवादीनंही काँग्रेसची गोरेगावमधली वॉर्ड क्रमांक 50 जागा अडवून धरली आहे. ही जाजा काँग्रेसला खासदार गुरुदास कामत यांचा भाचा समीर देसाईसाठी हवी आहे. समीर देसाईंचा वॉर्ड क्रमांक 49 आरक्षित झाला आहे. या दोन महत्वांच्या जागाबरोबर, सचिन अहिरला त्याच्या भावासाठी खासदार संजय दिना पाटील यांना त्यांच्या वहिनीसाठी काँग्रेसकडून जागा हवीे आहे. अशा चार ते पाच जागांचा तिढा सोडवण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची पुन्हा बैठक होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2012 11:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close