S M L

विकीपीडिया 24 तासांसाठी बंद

18 जानेवारीऑनलाईन एनसायक्लोपीडिया-विकीपीडिया आजपासून 24 तासांसाठी उपलब्ध नसणार आहे. अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या निर्बंधांचा निषेध म्हणून इंग्लिश विकीपीडिया जगभर 24 तासांसाठी ब्लॅकआऊट होईल. विकीपीडियातर्फे करण्यात येणारं अशाप्रकारचं हे पहिलंच निदर्शन आहे. अमेरिकन संसदेत सध्या स्टॉप ऑनलाईन पायरसी ऍक्ट आणि प्रोटेक्ट IP ऍक्ट अशी दोन विधेयकं प्रस्तावित आहेत. ही विधेयकं पास झाली तर एकूणच इंटरनेट आणि विकीपीडियावर बंधन येतील असं विकीपीडियन्सचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2012 09:24 AM IST

विकीपीडिया 24 तासांसाठी बंद

18 जानेवारी

ऑनलाईन एनसायक्लोपीडिया-विकीपीडिया आजपासून 24 तासांसाठी उपलब्ध नसणार आहे. अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या निर्बंधांचा निषेध म्हणून इंग्लिश विकीपीडिया जगभर 24 तासांसाठी ब्लॅकआऊट होईल. विकीपीडियातर्फे करण्यात येणारं अशाप्रकारचं हे पहिलंच निदर्शन आहे. अमेरिकन संसदेत सध्या स्टॉप ऑनलाईन पायरसी ऍक्ट आणि प्रोटेक्ट IP ऍक्ट अशी दोन विधेयकं प्रस्तावित आहेत. ही विधेयकं पास झाली तर एकूणच इंटरनेट आणि विकीपीडियावर बंधन येतील असं विकीपीडियन्सचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2012 09:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close