S M L

म्युझिक ऍरेंजर अँथनी गोन्साल्विस यांचे निधन

19 जानेवारीहिंदी सिनेमांचे संगीतकार आणि म्युझिक ऍरेंजर अँथनी गोन्साल्विस यांचं गोव्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मधुमती, दो बिघा जमीन, भाभी की चुडियाँ, महल, प्यासा अशा अनेक सिनेमांचे ते म्युझिक ऍरेंजर होते. संगीतकार प्यारेलाल त्यांचे ते गुरू होते. त्यांना आदरांजली म्हणून अमर अकबर अँथनी या सिनेमात अँथनी गोन्साल्विस ही व्यक्तिरेखा घेतली गेली होती. भारतीय सिनेमाचे ते पहिले म्युझिक अँरेंजर होते. एसडी बर्मन, पंकज मलिक, आर सी बहल, सलिल चौधरी अशा अनेक दिग्गज संगीतकारांबरोबर त्यांनी काम केलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2012 02:05 PM IST

म्युझिक ऍरेंजर अँथनी गोन्साल्विस यांचे निधन

19 जानेवारी

हिंदी सिनेमांचे संगीतकार आणि म्युझिक ऍरेंजर अँथनी गोन्साल्विस यांचं गोव्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मधुमती, दो बिघा जमीन, भाभी की चुडियाँ, महल, प्यासा अशा अनेक सिनेमांचे ते म्युझिक ऍरेंजर होते. संगीतकार प्यारेलाल त्यांचे ते गुरू होते. त्यांना आदरांजली म्हणून अमर अकबर अँथनी या सिनेमात अँथनी गोन्साल्विस ही व्यक्तिरेखा घेतली गेली होती. भारतीय सिनेमाचे ते पहिले म्युझिक अँरेंजर होते. एसडी बर्मन, पंकज मलिक, आर सी बहल, सलिल चौधरी अशा अनेक दिग्गज संगीतकारांबरोबर त्यांनी काम केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2012 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close